बार्शी - राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक 26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री रमेश चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा एक एक अर्ज दाखल झाला होता.सरपंच पदाला जयश्री चौधरी यांना पूजा पांडुरंग चौधरी सूचक तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन आप्पा यांना आजमुद्धीन मुलांनी हे सूचक राहिले या वेळी नवनिर्वाचित सदस्यामध्य आजमोदीन मुलाणी रेश्मा संदीप चौधरी पूजा पांडुरंग चौधरी रोहित. अनिल चौधरी हे उपस्थित होते या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे आर. कोळी विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी ग्रामसेवक के. व्ही सुरुसे यांनी काम पहिले सदर ...
ABS News Marathi Latest News in Marathi, मराठीतील टॉप हेडलाईन्स, Breaking News in Marathi, आजच्या मराठी बातम्या, मराठी लेटेस्ट न्यूज, आजच्या महत्त्वाच्या बातम्या, लेटेस्ट मराठी न्यूज - ABS News Marathi ABS News Marathi: Latest Marathi News Headlines - news covers Latest Marathi News including Maharashtra, India, Solapur, ahmednagar Mumbai, Pune & all