बार्शी/विशेष प्रतींनिधी - शौर्य चक्र प्राप्त मेजर कुणाल गोसावी यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त व कै. शिवाजी गोविंद जगदाळे यांच्या स्मरणार्थ -शहीद मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी (पान ) तेजस्विनी फाउंडेशन व आर्णवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी भगवंत रक्तपेढी बार्शी येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी केले . यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री अॅड. झालटे सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सतीश चव्हाण सर ,रवी जगदाळे, श्री आर टी. माने सर व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अॅड. झालटेसाहेब यांनी शिवशंकर गोसावी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री धनंजय जगदाळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवशंकर गोसावी यांनी तरुण वर्गामध्ये आदर्श निर्माण करण्याचे काम केले तरुणांची समाजाला गरज ...
ABS News Marathi Latest News in Marathi, मराठीतील टॉप हेडलाईन्स, Breaking News in Marathi, आजच्या मराठी बातम्या, मराठी लेटेस्ट न्यूज, आजच्या महत्त्वाच्या बातम्या, लेटेस्ट मराठी न्यूज - ABS News Marathi ABS News Marathi: Latest Marathi News Headlines - news covers Latest Marathi News including Maharashtra, India, Solapur, ahmednagar Mumbai, Pune & all