ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती
ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती
एकूण ५ रिक्त पदे
१. स्वीय सहायक (उर्दू) - १ (अनु. जमाती) २. स्वीय सहायक (कोकणी) - १ (अराखीव ), ३. स्वीय सहायक (नेपाळी) - १ (आर्थिक दृष्ट्या मागास), ४. स्वीय सहायक (संथाळी) - १ (अराखीव ), ५. स्वीय सहायक (तामिळ) - १ (इतर मागास वर्गीय)
१. आवश्यक शैक्षणिक पात्रता - १२ वी पास समकक्ष
२. १० मि .डिक्टेशन - १०० श. प्र . मि
३. प्रादेशिक भाषेत ५५ मी. मध्ये डिक्टेशन संगणक धारकास प्राधान्य
४. इष्ट शैक्षणिक पात्रता - इंग्लिश टंकलेखन ३५ श. प्र . मि
वय : ३० वर्षापेक्षा जास्त नसावे
अनु . जाती /जमाती करीता ५ वर्षे शिथिल
इतर मागास वर्गीय करीता ३ वर्षे शिथिल
अधिक माहिती साठी संकेत स्थळ - http://legislative.gov.in/docements/recruitment
जाहिरात पाहा- https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5ff6dcf9def7c.pdf

Comments
Post a Comment