पंढरपुर /गणेश सुरवसे-राज्याचे माजी मुख्यमंत्री,व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी श्रीपुर येथे राज्यस्तरीय पारितोषिक व नामांकित श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.या वेळी कारखान्याचे चेअरमन मा,श्री प्रशांत परिचारक, मा श्री.खासदार रनजितसिंह निबांळकर,मा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,मा, उमेश परिचारक मालक कारखान्याचे व्हा, चेरमन वंसत नाना देशमुख,कार्यकारी संचालक, कुलकर्णी. साहेब माझी व्हा, चेरमन दिनकर, (भाऊ) मोरे. वर्क्स मॅनेजर,आर बी पाटिल साहेब,डेपुडि मँनेजर,आमोल बारटक्के साहेब व ईतर सर्व आधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment