प्रतींनिधी / मंगळवेढा - वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आमिर आतार यांनी सांगितले आहे . शासनाकडून कोरोणाच्या राष्ट्र भूमीवर जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकाचे मंदिरांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकत असलेले फुले-फळे याला मार्केट मिळत नाही त्याचबरोबर नारळ कळते उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होत आहे पंढरपूर शहरातील छोटे-मोठे सर्वसामान्य व्यापारी यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ढासळले आहे कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज वडघुले साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटक आमीर आतार यांनी दिली आहे 31 तारखेला आंदोलनात शेतकरी . व व्यापारी सोबत घेऊन सहभागी होणार असल्याचे आव्हान आमिर अत्तार यांनी केले आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment