Skip to main content

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामध्ये विवीध पदांची भरती

 



पदाचे नाव - जेष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक ) १ 


शिक्षण- एलेक्ट्रीकॅल इंगीनीर डिग्री , ७ वर्षाचा अनुभव 


पदाचे नाव - नियामक अधिकारी (तांत्रिक ) ४ 


शिक्षण -डिग्री इन एलेक्ट्रीकॅल , ३ वर्षाचा अनुभव 


पदाचे नाव - अप्लिकेशन डेवेलोपर -१ 


शिक्षण - कॉम्पुटर इंगीनीर / इन्फरमेशन तेक्नोलोजी , ३ वर्षाचा अनुभव 


पदाचे नाव - हार्डवेयर इंजिनियर -१


शिक्षण - डिप्लोमा कॉम्पुटर सायन्स /इन्फरमेशन तेक्नोलोजी , ३ वर्षाचा अनुभव 


वय - ४० वर्षे


अधिक माहितीसाठी या सोबत जोडलेली जाहिरात पहावी 


https://bit.ly/3oOXduC


Comments