tag:blogger.com,1999:blog-35833325683288669432024-02-07T15:43:23.490+05:30Marathi News, Breaking News in Marathi, मराठी बातम्या, ABS Marathi, आजच्या मराठी बातम्या - ABS NewsABS News Marathi Latest News in Marathi, मराठीतील टॉप हेडलाईन्स, Breaking News in Marathi, आजच्या मराठी बातम्या, मराठी लेटेस्ट न्यूज, आजच्या महत्त्वाच्या बातम्या, लेटेस्ट मराठी न्यूज - ABS News Marathi
ABS News Marathi: Latest Marathi News Headlines - news covers Latest Marathi News including Maharashtra, India, Solapur, ahmednagar Mumbai, Pune & allUnknownnoreply@blogger.comBlogger1037125tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-20870148543612033112021-06-22T14:11:00.000+05:302021-06-22T14:11:17.144+05:30आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटपसोलापूर /विशेष प्रतींनिधी - सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्षAdminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-15776789546074995872021-06-22T13:52:00.000+05:302021-06-22T13:52:10.594+05:30 सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेशमुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-88314953009535331032021-06-22T09:49:00.004+05:302021-06-22T09:52:35.459+05:30 थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणीसांगली /विशेष प्रतिंनिधी - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-64933616183599767212021-06-21T17:39:00.003+05:302021-06-21T17:39:32.365+05:30शावळ येथे वृक्षारोपण,फादर्स डे चे औचित्य साधत भोसले परिवारांचा उपक्रम सोलापूर / मनमोहन भोसले - अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते.यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले , सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील ,शिवबाअमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-730134050560957312021-06-21T12:08:00.002+05:302021-06-21T12:30:22.455+05:30 Jobs - बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२१.पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक आणि वॉचमन कम माळी.रिक्त पदे: 02 पदे.नोकरी ठिकाण: मुंबई.अर्ज करण्याची पद्धद्त : ऑफलाईन.अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन 2021.वेबसाइट - https://bankofindia.co.in/जाहिरात - येथे क्लिक कराअर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी – कोल्हापूर महामार्ग, शिवाजी नगर, Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-78391286139549882542021-06-19T17:58:00.001+05:302021-06-19T17:58:29.639+05:30संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शहर प्रतिनिधी /सोलापूर - आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत.सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत मदत पोहचुन सेवा पुरवणारी अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-9833626419419754372021-06-19T13:33:00.003+05:302021-06-19T13:33:37.502+05:30कोवीड 19 गेम चेंजर या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय झाली पोस्टर स्पर्धा बार्शी/प्रतिनिधी - श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने' कॉव्हिड 19, द गेम चेंजर' या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या 50 पेक्षा जास्त पोस्टर्सचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-86527664701033504462021-06-18T11:58:00.001+05:302021-06-18T11:58:06.735+05:30 म्युकर मायकोसिस बुरशींचा कर्दनकाळ ठरताहेत 'या' गोळ्यासूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या उपचार संशोधनातील निष्कर्षबार्शी : देश कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा जास्त संसर्गजन्य असलेल्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच पोस्ट कोविड रुग्णांमध्ये वाढत असलेल्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे त्रस्त झालेला आहे. म्युकर मायकोसिस ची राज्यात ७००० पेक्षा वाढलेली रुग्णसंख्या,९% हून अधिक पोहोचलेला मृत्यूदर व खूप अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-35872940577816793282021-06-14T20:01:00.001+05:302021-06-14T20:01:36.017+05:30 शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीनशिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे.21 जून Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-90997722625389890292021-06-14T19:31:00.003+05:302021-06-14T19:31:34.088+05:30 खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा कृषी विभागाचा उपक्रमसोलापूर,दि.14: जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केलीAdminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-50770595213389395242021-06-14T17:04:00.000+05:302021-06-14T17:04:02.982+05:30आयुक्त साहेब मयत समर्थ भास्कर च्या कुटुंबियांना न्याय द्या. डी.वाय.एफ.आय. व एस.एफ.आय. ची मागणी न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पोलिसांनी घेतले ताब्यातसोलापूर दि.१४:- मयत समर्थ धोंडीबा भास्कर च्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्कर च्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-53147010558059386302021-06-14T10:01:00.003+05:302021-06-14T11:12:28.662+05:30विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीसमास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशनसोलापूर/विशेष प्रतिनिधी - कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-67994237462588862652021-06-13T08:03:00.004+05:302021-06-13T15:27:30.564+05:30लॉकडाउन - सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना या विचाराने मन भयभीत होऊन जातंAdminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-51131899791309959982021-06-13T07:34:00.006+05:302021-06-13T08:08:48.705+05:30अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य सर्वांना समानच कुठल्याही चैनलचा पत्रकार असो त्यांनी एखादी बातमी दिली ती फेक असली तर ते पत्रकार आणि त्या चॅनेल चे संपादक हे जबाबदार असतातच.भारतातील सर्व नागरिक सर्वजण चैनल बघण्यासाठी पैसे भरतात आणि भारतातील सर्व नागरिकांना अधिकार आहे की कुठलेही चैनल चुकीची आणि भडकण्यासाठी बातमी देत असतील तर त्यावर त्वरित कारवाई करावी. तसेच सर्व नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे की या बातमी बाबत अभिव्यक्त अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-73046759835071371882021-06-12T23:30:00.000+05:302021-06-12T23:30:00.182+05:30संत विचारातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद दूरदर्शनवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना लोककला ही आपली सांस्कृतीक परंपरा आहे . तीचे जतन , संवर्धन आणि सादरीकरण पुढील पिढीला होण गरजेचं आहे . त्यामुळे तरुण पिढीनं ही कला आत्मसात करून त्या माध्यमातून समाज जागृती करावी .विविध सामाजिक विषयावर या माध्यमातुन भाष्य करावं जेणेकरुन व्यसनमुक्ती ,पर्यावरण, स्वच्छता , बेटी बचाओ, अशा Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-24210025180477280852021-06-12T19:33:00.002+05:302021-06-12T19:38:26.125+05:30 बालकामगार विरोधी दिन - चिमुकल्या जिवांची मते बालकामगार नकोच!!बालकामगार आपल्या भारताला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बर्याच ठिकाणी लहान मुलं आपल्याला काम करताना दिसतात. मग ते हॉटेल असो वा चहाची टपरी असो किंवा मग लहान लहान कंपन्या असो तसेच घर काम करण्यामध्ये ही मुलांचा समावेश असतो. याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती आहे, आई-वडीलांचे कमी उत्पन्न, मोठे कुटुंब तसेच बरीच कारणं ही आहेत. अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-4226933444604653322021-06-10T22:15:00.003+05:302021-06-11T16:36:08.750+05:30" लस घेतल्याने दंडाला वस्तू चिकटण्याचा प्रकार फसवा" जनतेनी फसव्या चमत्कारावर विश्वास ठेवू नये. म.अंनिस च्या सत्यशोधन समितीचे आवाहनकोव्हिशील्ड लसीमुळे हातामध्ये चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत म.अंनिसच्या सत्यशोधन समितीने खालील निष्कर्ष काढले आहेत.कोव्हिशिल्डची लस जेथे दंडात टोचली तेथून ती रक्ताद्वारे शरीरभर प्रसार पसरते. त्यामुळे त्या लसीचा परिणाम चुंबकत्व निर्माण करण्यात असेलअमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-84148316737724860212021-06-10T19:59:00.003+05:302021-06-10T19:59:24.834+05:30 पलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्ततासांगली - ऊस तोडीचा राग मनात धरून महादेव आश्रुबा बडे यास मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल ,सचिन मधुकर सौदरमल ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांच्यासह अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी व उसाच्या कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा प्रकरणातून वर नमूद चौघा संशयित आरोपींचा जामीन सांगली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस पी पोळ साहेब यांनी मंजूर केला आहे.यात हकिकतAdminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-64993101484440376912021-06-10T19:41:00.000+05:302021-06-10T19:41:03.451+05:30 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्नसोलापूर- १० जून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार , सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी ईनामदार, ज्येष्ठ नेते बशीर शेख, दिलीप कोल्हे, Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-89809091177146510062021-06-09T19:04:00.004+05:302021-06-09T19:05:38.446+05:30सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा 14, 15, 16 जून रोजी आयोजन, संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहनजिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा उपक्रमसोलापूर: जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त Adminhttp://www.blogger.com/profile/15234803292271376076noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-48969128832517994782021-06-09T08:59:00.000+05:302021-06-09T08:59:36.534+05:30 राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२१ राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२१.सुपर स्पेशलिस्ट- ,मेडिकल ऑफिसर एमबीबीएस,सायकायट्रिक नर्स (मेंटल हेल्थ), स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, फार्मासिस्ट, – डेंटल टेक्नीशियन, डेंटल हायजिनिस्ट, सीटी स्कॅन टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ब्लड बँक तंत्रज्ञ, लेखाकार,अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-43549967305258552232021-06-07T20:22:00.006+05:302021-06-07T20:22:32.956+05:30भानुदास यादव यांची लेखा आणि कार्यक्रमाधिकारी पदी बढती सातारा/विशेष प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र संघटनेचे लेखाधिकारी श्री भानुदास यादव सर यांना युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तर्फे लेखा आणि कार्यक्रम अधिकारी पदी बढती देण्यात आलेली आहे. श्री भानुदास यादव हे १९८९ साली युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटनेमध्ये रुजू झाले होते, गेली ३२ वर्षे ते युवा विकासाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत.त्यांनी अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-58234049266370224272021-06-07T17:22:00.005+05:302021-06-07T17:25:59.267+05:30 विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारासोलापूर -सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्या आणि मृत्यूचे दर हे झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे.यामुळे जनजीवन आणि प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झालेली आहे.एकंदरीत याचा ताण अनेक घटकांवर पडलेला असून विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि भवितव्यावर परिणामकारक ठरत आहे. सोलापूर विद्यापीठाशी निगडित असलेल्या महाविद्यालयातील विध्यार्थीअमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-17235477837591576292021-06-07T17:06:00.001+05:302021-06-07T17:06:05.008+05:30सोलापूर -पुणे- मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी *
बार्शी/प्रतिनिधी- कोरोनामुळे गेल्या २-३ महिने व्यवसाय जनजीवन विस्कळीत झाले होते आता मा.महाराष्ट्र सरकारने पुन्हा अनलॉकच्या दिशेने सुरूवात केली आहे सोलापूरातील कष्टकरी कामगार कामानिमित्त पुन्हा प्रवासाला सुरूवात करणार असून गरीबाला परवडणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी तसेच रेल्वे मध्ये मोकळीक अधीक असल्याने कोरोणाचा प्रसार देखील कमी होतो तसेच खाजगी प्रवासी वाहतूकीतून खर्च न परवडणारा अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3583332568328866943.post-88999306092557699632021-06-07T10:07:00.005+05:302021-06-07T10:25:02.976+05:30म्युकर मायकोसिस रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळले कॅन्डीडीयासिस बरोबर प्रथमच फ्युजँरिओसीस व अल्टरनेरियासिस या दुर्मिळ रोगाचे बुरशीजन्य जिवाणूं पोस्ट कोविड रुग्णांमध्ये पहिल्यांदाच 'मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन' आढळल्याचा ,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांचा दावाबार्शी प्रतिनिधी: पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस ची संख्या वाढत असतानाच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये 'मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन' ला कारणीभूत बुरशीजन्य जीवाणूं पहिल्यांदाच अमर ज्योतीhttp://www.blogger.com/profile/02684365185793343465noreply@blogger.com0